म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा

खासगी रुग्णालयांना उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी मुंबई – राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा … Continue reading म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा